Sunday, December 25, 2022

एकाच गावातील मल्ल करणार महाराष्ट्र केसरी साठी प्रतिनिधित्व

एकाच गावातील मल्ल करणार महाराष्ट्र केसरी साठी प्रतिनिधित्व

जिल्हा तालीम संघ सातारा संस्थापक अध्यक्ष छत्रपती पुरस्कार विजेते श्री साहेबराव आबाजी पवार सातारा येथे शनिवार आणि रविवारी आयोजित

पुणे येथे होणाऱ्या 65 व्या राज्य अजिंक्यपद वरिष्ठ गट स्पर्धा तथा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा निवड
मोही चा सुपुत्र पैलवान किरण भाऊ भगत व शिवाला शिव असणारे ठोंबरे वाडीचे पैलवान राघू ठोंबरे यांची निवड
झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

Friday, December 23, 2022

मोही चा पैलवानांची उंच भरारी

सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती माण
(प्रांत शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय )
*स्व खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा*
सहकार्य - माणदेशी चॅम्पियन म्हसवड
स्थळ -सिद्धनाथ मेगा सिटी

 शाळेतील कुस्ती स्पर्धेमध्ये   श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
पैलवानांची गगन भरारी

१)पै शंभुराज प्रकाश मसुगडे 
२)पै समर्थ कृष्णा देवकर
 ३)पैअंकिता सुनील जाधव
 ४)पै संग्राम आभाजी जाधव
५)पै वैभव आप्पासो मसुगडे

सर्व पैलवान प्राथमिक शाळा मोही मध्ये शिकत आहेत सर्वांच्या
शिक्षकांचे वस्ताद यांचे व पालकांचे मनापासून अभिनंदन
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....

Tuesday, December 20, 2022

मोहीची कन्या कुमारी आकांक्षा संजय देवकर धावणार विभागाला

सन 2022
वयोगट 14 वर्षाखालील मुलं-मुली (क्रॉस कंट्री)
दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022
स्थळ - श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा.

कुमारी आकांक्षा संजय देवकर झालेल्या स्पर्धेमध्येवयोगट 14 वर्षाखालील मुलं-मुली (क्रॉस कंट्री) 

४०० मी. मध्ये 🥇प्रथम क्रमांक
६००मी. मध्ये 🥈द्वितीय क्रमांक
आकांक्षाची विभागाला निवड झाल्याबद्दल

कन्या विद्यालय मोही शिकत असून भारत चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



आकांक्षा सध्याला पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व चॅम्पियन स्पोर्ट्स मार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
आकांक्षाचे मनापासून खूप खूप अभिनंदन......

आकांक्षाचे आई-वडील, गुरुवर्य, प्रशिक्षक व शिक्षक वर्गांचे मनापासून खूप खूप अभिनंदन

आकांक्षाला पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....


Friday, December 16, 2022

आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा महासंग्राम भारत विरुद्ध इराण पैलवान किरण भगत लढणार इराणी पैलवान हमीद इराणी (जागतिक विजेता आंतरराष्ट्रीय मल्ल)

आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा महासंग्राम भारत विरुद्ध इराण पैलवान किरण भगत लढणार इराणी पैलवान हमीद इराणी (जागतिक विजेता आंतरराष्ट्रीय मल्ल)

पुसेगाव कुस्ती मैदान ता.खटाव जि.सातारा 21 डिसेंम्बर 2022 रोजी होणार
या कुस्तीची व्हिडिओ Kiran Bhagat Fan YouTube channel मिळेल

👍Kiran Bhagat follow social media site

✔️पैलवान किरण नारायण भगत यांच्या सोशल नेटवर्कच्या साईट

👉Follow YouTube channel -
https://youtube.com/c/Kiranbhagatfan

👉Follow Instagram -https://instagram.com/kiranbhagat_official?igshid=YmMyMTA2M2Y=

👉Follow Facebook -Kiran Narayana Bhagat

👉Follow Instagram- https://www.instagram.com/invites/contact/?i=1lkkqlyd93m6k&utm_content=jbhw0vx

Like share follow 🙏🏻

पैलवान किरण भगत

पैलवान किरण भगत यांची व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

Thursday, December 15, 2022

श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही व पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मल्लांचे सुवर्ण गवसणी

 14/12/2022 सातारा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये   

श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

मल्लांचे सुवर्ण गवसणी

पैलवान हर्षद संजय देवकर ( विद्यापीठ इंटर झोन) स्पर्धेमध्ये तुफानी कुस्ती करून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पैलवान माऊली शामराव कोरे 48 किलो वजनी गटामध्ये  तुल्यबळ लढती करून मोही ची माती किती कष्टार आहे ते माऊलीने स्पर्धेमध्ये दाखवून दिले

पैलवान अनिकेत विजय देवकर ग्रीको रोमन 48 किलो वजनी गटामध्ये तुल्यबल कुस्त्या करून अनिकेत ने आपले सुवर्णपदक जिंकले

सर्व मल्लांचे व त्यांच्या पालकांचे आणि त्यांच्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन...

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...


शुभेच्छुक-  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

पैलवान किरण भगत यांची बैउहोंगल (बेळगाव) मधील कुस्ती |Kiran Bhagat Baiuhongal (Belgaum) Wrestling


kiri
पैलवान किरण भगत यांची बैउहोंगल (बेळगाव) मधील कुस्ती |Kiran Bhagat Baiuhongal (Belgaum) Wrestling 
https://youtu.be/hpH9BlITQ7Qkiran bhagat kusthi

दिनांक १५/१२/२०२२ बेळगाव येथे झालेली कुस्तीमध्ये विजयी https://youtu.be/hpH9BlITQ7Q
कुस्ती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/hpH9BlITQ7Qkiran bhagat kusthi

पैलवान किरण भगत आज लढणार कुस्ती मैदान 15/12/2022

पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) ची वेबसाईट ओपन करण्यासाठी या लिंक वर भेट द्या http://www.kiranbhagatsportsfoundation.com

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...