वयोगट 14 वर्षाखालील मुलं-मुली (क्रॉस कंट्री)
दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022
स्थळ - श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा.
कुमारी आकांक्षा संजय देवकर झालेल्या स्पर्धेमध्येवयोगट 14 वर्षाखालील मुलं-मुली (क्रॉस कंट्री)
४०० मी. मध्ये 🥇प्रथम क्रमांक
६००मी. मध्ये 🥈द्वितीय क्रमांक
कन्या विद्यालय मोही शिकत असून भारत चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आकांक्षा सध्याला पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व चॅम्पियन स्पोर्ट्स मार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
आकांक्षाचे मनापासून खूप खूप अभिनंदन......
आकांक्षाचे आई-वडील, गुरुवर्य, प्रशिक्षक व शिक्षक वर्गांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
आकांक्षाला पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
No comments:
Post a Comment