Saturday, January 28, 2023

ललिता शिवाजी बाबर या चित्रपटामध्ये काम करणारे अभिनेत्री अमृता खानविलकर

ललिता शिवाजी बाबर या चित्रपटामध्ये काम करणारे अभिनेत्री अमृता खानविलकर
या चित्रपटामध्ये नवनवीन खेळाडू व शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्वांना शिकायला मिळणार

Wednesday, January 25, 2023

ओलंपियान अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर चित्रपट गृहात

ललिता शिवाजी बाबर

ओलंपियान, अर्जुन पुरस्कार विजेत्या सो ललिता बाबर (भोसले)
यांच्या जीवन प्रवासावर लवकरच आपल्या जवळील चित्रपट गृह आपल्याला त्यांचा चित्रपट पाहायला मिळेल.

ललिता ताईंच्या जीवनातील चढउतार यश अपयश व एक छोटेसे( मोही )गाव ते रियो ओलंपिक मधील धडक
हा प्रवास पाहिला तब्बल एक वर्षांनी
 २६ जानेवारी २०२४

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !🇮🇳🇮🇳🇮🇳
शिवास्पदे शुभदे ❗
स्वतंत्रते भगवती ! ❗
त्वामहं यशोयुतां वंदे ! ❗
                               🔺
स्वातंत्र्यवीरांना व घटनाकारांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!🇮🇳🇮🇳🇮🇳

*प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩🚩🇮🇳
🇮🇳

    🇮🇳🌹वंदेमातरम🌹🇮🇳

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, January 23, 2023

26 जानेवारी निमित्त पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही आयोजित

26 जानेवारी निमित्त   पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही आयोजित
क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना
बक्षीस वितरण सोहळा
ठिकाण मोही तालुका माण जिल्हा सातारा

Sunday, January 15, 2023

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कै. खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्ती मध्ये कास्य पदक मिळवून देणारे कै. खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
  पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)गुगलने केला सन्मान

Friday, January 13, 2023

पैलवान किरण भगत यांच्या खांद्याला दुखापत

पैलवान किरण भगत यांच्या खांद्याला दुखापत
डॉक्टरांनी रिकव्हर होण्यासाठी दोन-तीन महिने लागतील असे सांगितले

Thursday, January 12, 2023

पैलवान किरण भगत जखमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून बाहेर

मेहनत का बीज बो दो जितका फल मिलेगा, सब्र करो आज नही तो कल मिलेगा 💔 पैलवान किरण नारायण भगत
#kiranbhagat 
पैलवान किरण भगत जखमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून बाहेर 

Thursday, January 5, 2023

आपल्या मोही गावच्या शिरपेचात मनाचा तुरा आरती भगत देवकर,धनश्री देवकर यांना जळगाव येथील मिनी ओलंपिक टूर्नामेंट मध्ये गोल्ड मेडल मिळालं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन💐💐

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन
महाराष्ट्र ओलंपिक क्रीडा स्पर्धा २०२२-२०२३

आपल्या मोही गावच्या शिरपेचात मनाचा तुरा आरती 
भगत देवकर,धनश्री देवकर यांना जळगाव येथील मिनी ओलंपिक टूर्नामेंट मध्ये गोल्ड मेडल मिळालं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन💐💐
आरती भगत देवकर,धनश्री देवकर यांना 
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
सुवर्णपदक (सॉफ्ट बॉल)


शुभेच्छुक - पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Wednesday, January 4, 2023

आमदार जयकुमार गोरे यांची आज पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये पैलवान किरण भगत यांची भेट

आमदार जयकुमार गोरे यांची आज पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये पैलवान किरण भगत यांची भेट
माण खटाव चे  आमदार मा जयकुमार गोरे यांचे प्रकृती उत्तम असून लवकरच जनतेच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत व पैलवान किरण भगत यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या....

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...