Tuesday, February 28, 2023

कन्या विद्यालय मोही यांच्या मार्फत 51 हजाराची मदत

कन्या विद्यालय मोही
          
येथे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भाऊ भगत
सदिच्छा भेट
कन्या विद्यालयामार्फत किरण भाऊ यांचा सत्कार करण्यात आलामोहीच्या कन्या विद्यालय मोहीयांच्याकडून श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त ,मोही कुस्ती मैदान 2023,यासाठी विद्यालयामार्फत 51 हजार रुपये देण्यात आले.
 त्याबद्दल खूप खूप धन्यवाद......

Saturday, February 18, 2023

शिवजयंती मध्ये हिंदू मुस्लिम एकीचे भावना दाखवताना मोहिचे समीर आतार

मोही गावचे छत्रपती शिवाजी महाराजांवर  अतोनात प्रेम करणारे मुस्लिम बांधव समीर आतार 



खालील लिंक वर व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/Wyt4MxWira0

शिवजयंती निमित्त महाराजांची हुबेहूब प्रतिमा रांगोळी मध्ये साकारताना
जर वर्षे प्रमाणे न चुकता १९ फेब्रुवारी म्हटलं की समीर आतार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक वर्षी महाराजांच्या मूर्ती समोर अप्रतिम अशी भव्य स्वरूपात रांगोळीने हुबेहूब महाराजांची प्रतिमा रेखाटतात.

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) टीम कडून समीर आतार यांच्या कार्याला मनापासून सलाम


पैलवान किरण भगत यांच्यामार्फत समीर आतार यांना सन्मानित करण्यात येईल.

जय भवानी जय शिवाजी

🏃‍♀️ एक धाव छत्रपती शिवाजी महाराजांसाठ🏃🏼‍♂️ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त

🏃‍♀️ एक धाव छत्रपती शिवाजी महाराजांसाठी🏃🏼‍♂️
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  ३९१ व्या जयंतीनिमित्त
 १० किलोमीटर क्रॉस कंट्री मॅरेथॉन स्पर्धा
 रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित माणदेशी फाउंडेशन
माणदेशी चॅम्पियन संस्थापक अध्यक्ष मा.प्रभात सिन्हा सर, मा.करण सिन्हा ,NIS कोच महालिंग खांडेकर

शिवजयंती व मॅरेथॉन साठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व वस्ताद दादा पाटोळे प्रमुख उपस्थिती बोलावल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.....

स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडल्या व स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले...

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा.....
शुभेच्छुक   -
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP समीर शेख साहेबयांचे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांची भेट

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP 
                           समीर  शेख साहेब
यांचे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांची भेट व पुढील वाटचालीस पैलवानांना शुभेच्छा दिल्या...
समवेत सागर देवकर सर व   श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) चे वस्ताद दादा पाटोळे

शिवजयंती महोत्सव 2023, मोही आयोजित भव्य रक्तदान स्वतः पै किरण भगत करणार रक्तदान

शिवजयंती महोत्सव 2023, मोही
 आयोजित भव्य रक्तदान शिबिर
रक्तदान करणाऱ्यास मिळणार आकर्षक बक्षीस
स्वतः पैलवान किरण भगत करणार रक्तदान

ठिकाण मोही तालुका मान जिल्हा सातारा


विशेष सहकार्य-
समस्त ग्रामस्थ मोही
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Friday, February 3, 2023

अजिंक्यपद स्पर्धेत ( स्कॉटबॉल) मोही चि कन्या आरती भगत (देवकर)

औरंगाबाद येथे झालेल्या 28 वी सीनियर राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत 
मोही गावची कन्या 
        आरती भगत देवकर 
       यांनी पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघात उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्या संघाला प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) मिळवून दिला.
यांच्या परिवाराचा व शिक्षकांचे खूप अभिनंदन...
त्याबद्दल तिचे व तिच्या संघाचे खुप खुप अभिनंदन...
 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
 श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही


26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...