Saturday, February 18, 2023

शिवजयंती मध्ये हिंदू मुस्लिम एकीचे भावना दाखवताना मोहिचे समीर आतार

मोही गावचे छत्रपती शिवाजी महाराजांवर  अतोनात प्रेम करणारे मुस्लिम बांधव समीर आतार 



खालील लिंक वर व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/Wyt4MxWira0

शिवजयंती निमित्त महाराजांची हुबेहूब प्रतिमा रांगोळी मध्ये साकारताना
जर वर्षे प्रमाणे न चुकता १९ फेब्रुवारी म्हटलं की समीर आतार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक वर्षी महाराजांच्या मूर्ती समोर अप्रतिम अशी भव्य स्वरूपात रांगोळीने हुबेहूब महाराजांची प्रतिमा रेखाटतात.

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) टीम कडून समीर आतार यांच्या कार्याला मनापासून सलाम


पैलवान किरण भगत यांच्यामार्फत समीर आतार यांना सन्मानित करण्यात येईल.

जय भवानी जय शिवाजी

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...