Wednesday, March 29, 2023

कुस्त्यांचा महासंग्राम मोही पै किरण भगत यांच्या गावी , ०८ एप्रिल २०२३

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त

कुस्त्यांचा महासंग्राम

मोही ऐतिहासिक कुस्ती मैदान 2023

मोही तालुका माण जिल्हा सातारा 

शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सायं ०४.०० वा.

प्रथमच जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लयुद्ध

भारत विरुद्ध इराण

१) पै सुमित मलिक❌ पै मेहंदी इराण
२) पै गणेश जगताप❌ पै माऊली जमदाडे
३) पै राघू ठोंबरे ❌पै साकेत
 यादव
४)पै भैय्या चव्हाण❌ पै अनिल ब्राह्मणे

*विशेष आकर्षण*
युट्युब वायरल पैलवान निखिल माने❌ पै सुयश देवकर

*आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती*
पै सोनाली मंडलिक❌पै भाग्यश्री फड

यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील
# *सकाळी १०ते ०२ पर्यंत १००रू ते २००० रुपये पर्यंतच्या कुस्त्या  जोडल्या जातील*
आपले नम्र
*समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी मोही
  *श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
*पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, March 27, 2023

Asian Baseball cup Hongkong आरती भगत देवकर यांचं सिलेक्शन

Asian Baseball cup Hongkong

Hongkong येथे आरती हीचे Asian Baseball cup स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे

Asian Baseball cup स्पर्धा 14 मे पासून सुरू होणार आहेत

Tuesday, March 21, 2023

मराठी नव वर्ष गुढीपाडवागुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

मराठी नव वर्ष गुढीपाडवा
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

21 वी प्यारा नॅशनल स्पर्धा पुणे, पैलवान किरण भगत स्पर्धकांना प्रोत्साहित करताना

21 वी प्यारा नॅशनल स्पर्धा श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी,पुणे येते घेण्यात आल्या होत्या त्यावेळेस पैलवान किरण भगतस्पर्धकांना
प्रोत्साहन करताना

Monday, March 13, 2023

सौ.ललिता बाबर भोसले(अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय धावपटू) माननीय शरद पवार साहेब यांच्याकडून

जागर स्त्रीत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा
ओलंपियान सौ.ललिता बाबर भोसले(अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय धावपटू)
8 मार्च मुंबई. बालगंधर्व
जागतिक महिला दिनानिमित्त माननीय शरद पवार साहेब यांच्याकडून पुरस्कार देण्यात आला.



शुभेच्छुक-  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, March 6, 2023

कु . जियारानी शरद देवकर Woman`s marathon 2023 मध्ये अव्वल

जागतिक महिला दिवस एक धाव आरोग्यासाठी महिला सह शक्ती करण्यासाठी महिला पाच किलोमीटर मॅरेथॉन
women Marathon -2023
कु . जियारानी शरद देवकर
 5 k.m ( time 21.00)
मध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Wednesday, March 1, 2023

मोहीची कन्या बेसबॉल मध्ये अव्वल All India Inter University बेसबॉल या स्पर्धेत

आसाम (गुवाहाटी) येथे झालेल्या 
      All India Inter University बेसबॉल या स्पर्धेत 
आपल्या मोही गावची कन्या आरती भगत देवकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला तरी तिचे आणि तिच्या संघाचे हार्दिक अभिनंदन....
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....




शुभेच्छुक-  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
            पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...