Sunday, April 30, 2023

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाचे हार्दिक शुभेच्छा!!

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाचे हार्दिक शुभेच्छा!!

  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Thursday, April 20, 2023

मोहिते सुपुत्र पुणे श्री 2023 चे मानकरी श्री सचिन दिलीप सावंत

पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे श्री २०२३

गुरुवार, दिनांक 20 एप्रिल 2023

स्थळ -राजश्री शाहू महाराज चौक भाऊ पाटील रोड बोपोडी पुणे-२०


मोही गावचे सुपुत्र श्री सचिन दिलीप सावंत

यांचे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पुणे श्री 2023

मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....


शुभेच्छुक- 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Friday, April 14, 2023

कुस्तीवर आधारित वेब सिरीजचे मोही येथे उदघाटन

कुस्तीवर आधारित वेब सिरीजचे मोही येथे उदघाटन

पै.सुमित भोसले निर्मित व श्री.मोहनिश जाधव दिगदर्शीत कुस्तीवर आधारित वेब सिरीज लवकरच कुस्ती शौकिनांच्यासाठी पाहता येणार आहे.
.पै.किरण भगत यांच्या मोही या गावी किरण भगत यांचे वडील पै.नारायण भगत यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.पुणे कुस्ती महासंघ व हिंदवी फिल्म्स प्रोडक्शन निर्मित सदर वेब सिरीज विविध विषयांना घेऊन लघुपट निर्मिती करतील.
सदर वेब सिरीज पै.किरण भगत यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात येत आहे अशी माहिती निर्माते पै.सुमित भोसले यांनी दिली.
सदर उपक्रमास कुस्ती हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐💐

धन्यवाद...

Thursday, April 6, 2023

दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब व पैलवान किरण भगत

दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
अक्षय सोनवणे साहेब
यांनी महालक्ष्मी यात्रेनिमित्त मोही गावात मंदिरावरती दर्शन घेतले
व कुस्ती आखाड्याचे पाहणी करण्यात आले
किरण भगत फाउंडेशन व मोही ग्रामस्थ यांच्या मार्फत त्यांचा सत्कार घेण्यात आला

Wednesday, April 5, 2023

कुस्ती मैदानाची निमंत्रण पत्रिका देताना पै किरण भगत आमदार निलेश लंके

आमदार निलेश लंके, माननीय प्रभाकर देशमुख (आयुक्त कोकण) मा मनोज पोळ (युवा नेते)
आंतरराष्ट्रीय दर्जेचे कुस्ती मैदान भारत विरुद्ध इराण
निमंत्रण पत्रिका देताना पैलवान किरण भगत

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...