पै.सुमित भोसले निर्मित व श्री.मोहनिश जाधव दिगदर्शीत कुस्तीवर आधारित वेब सिरीज लवकरच कुस्ती शौकिनांच्यासाठी पाहता येणार आहे.
.पै.किरण भगत यांच्या मोही या गावी किरण भगत यांचे वडील पै.नारायण भगत यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.पुणे कुस्ती महासंघ व हिंदवी फिल्म्स प्रोडक्शन निर्मित सदर वेब सिरीज विविध विषयांना घेऊन लघुपट निर्मिती करतील.
सदर वेब सिरीज पै.किरण भगत यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात येत आहे अशी माहिती निर्माते पै.सुमित भोसले यांनी दिली.
सदर उपक्रमास कुस्ती हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐💐
No comments:
Post a Comment