Saturday, September 30, 2023

एक कदम स्वच्छता कडे (मोही)

एक कदम स्वच्छता कडे (मोही)
आज १ ऑक्टोंबर २०२३ निमित्त

तालीम परिसर व स्टॅन्ड वर स्वच्छता करण्यात आलीत्यावेळेस  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
मिळून परिसर साफ करण्यात आला.

Thursday, September 21, 2023

माण तालुका शालेय मैदानी स्पर्धेत कुमार गणेश आनंदराव साळुंखे

माण तालुका शालेय मैदानी स्पर्धे२०२३~२४ . 
कुमार गणेश आनंदराव साळुंखे 1500मी.
धावणे द्वितीय क्रमांक पटकावून त्याची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. 
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
शिक्षक, आई-वडील व कोचेस यांचे मनापासून अभिनंदन..
शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Wednesday, September 20, 2023

कु.गौरी माणिक जाधव हिने 400मी.धावणे प्रथम क्रमांक & 600मी.

माण तालुका शालेय
 मैदानी स्पर्धेत 2023-24

 .कु.गौरी माणिक जाधव हिने 400मी.धावणे प्रथम क्रमांक & 600मी.धावणे द्वितीय क्रमांक पटकावून तिची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. अभिनंदन गौरी .💐💐💐💐🌹💐💐💐
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
शिक्षक, आई-वडील व कोचेस यांचे मनापासून अभिनंदन..
शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, September 18, 2023

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा! 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Friday, September 15, 2023

मोहीचे मल्ल जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णा पै अनिकेत पै गुरु

मोहीचे मल्ल जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णा
सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतकन्या  विद्यालया,मोहीच्या पैलवान गुरु नेटके 48 किलो व पैलवान अनिकेत देवकर 51 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....
पैलवानांचे त्यांच्या वस्ताद यांचे शिक्षकांचे व पालकांचे खूप खूप अभिनंदन


शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Thursday, September 14, 2023

माण तालुका शालेय खो-खो स्पर्धेत श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज मोही

श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज ,मोही
१९ वर्षा खालील मुले खो-खो संघ 
आणि
  १४ वर्षा खालील मुली खो-खो संघ माण तालुका शालेय खो-खो स्पर्धेत श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज मोही जिल्हापातळी वर निवड दोनी टीम विजयी
सर्व स्पर्धकांचे शिक्षकांचे व कोचेसचे खूप खूप अभिनंदन..
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
  शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, September 11, 2023

कु. जिया शरद देवकर हिचा प्रथम क्रमांक

५ किलोमीटर नवी मुंबई मॅरेथॉन ट्रेनिंग स्पर्धेमध्ये 
कु. जिया शरद देवकर हिचा प्रथम क्रमांक अंडर (२०)
खूप खूप अभिनंदन.....
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... 

शुभेच्छुक- पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Wednesday, September 6, 2023

माण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कन्या विद्यालयाचे भरघोस यश

माण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कन्या विद्यालयाचे भरघोस यश--

माण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा कन्या विद्यालय मोही या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धेमध्ये कन्या विद्यालयाचे खेळाडू पैलवान अनिकेत देवकर ,पैलवान ज्ञानेश्वर तुपे, पैलवान गुरु नेटके, पैलवान सुदर्शन देवकर, पैलवान अंकिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
  या स्पर्धेवेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब, दहिवडीचे माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिद्धार्थ गुंडगे दादासाहेब काळे पैलवान किरण भगत यांचे पिताश्री नारायण भगत अध्यक्ष महादेव देवकर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवकर सर क्रीडा शिक्षक भरत चव्हाण सर, क्रीडा शिक्षक श्री ज्ञानेश काळे सर क्रीडा शिक्षक श्री महेश बडवे सर, क्रीडा शिक्षक श्री पाटोळे सर ,पवार सर सरपंच सौ पद्मिनी देवकर माजी सरपंच साहेबराव भगत हे उपस्थित होते
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माण तालुक्यातील सर्व शिक्षक क्रीडा शिक्षक त्याचबरोबर   श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही व 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) चे सर्व पदाधिकारी  वस्ताद दादासाहेब पाटोळे श्री विजय देवकर व मोही ग्रामस्थांनी  विशेष परिश्रम घेतले आणि या स्पर्धा यशस्वी केल्या.
या स्पर्धेसाठी पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) तर्फे प्रत्येक प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूस मेडल्स आणि ट्रॉफी पैलवान नारायण भगत यांचे हस्ते देण्यात आल्या.

Saturday, September 2, 2023

माण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मोही 23-24 दुसरा दिवस

माण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मोही 23-24
दुसरा दिवस
डॉ.स्वाती अतुल बंदुके वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगणापूर यांची प्रमुख उपस्थित होते
चुरशीच्या लढती, गिरको रोमन व महिला कुस्त्या पार पडल्या
जिल्ह्यासाठी निवड झालेल्या पैलवानांची नावे खालील प्रमाणे
1) पैलवान अनिकेत देवकर GR 51KG
2) पैलवान गुरु नेटके GR 48KG
3)पैलवान सुदर्शन देवकर GR 41KG
4) पैलवान पायल पाटोळे FS 42KG
5) पैलवान अभिमान लोहार FS 51 KG
6) पैलवान बालाजी चव्हाण FS 61KG


कन्या विद्यालय मोही
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
मोही ग्रामस्थ


सर्व विजय पैलवानचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

Friday, September 1, 2023

माण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन 23-24 मोही

माण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 23-24

पहिला दिवस 

खूप उत्साहा मध्ये संपन्न झाला कन्या विद्यालय,मोही व मोही ग्रामस्थांनी ,  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
यांनी मिळून
स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट रित्या पार पाडले. पैलवानांचे आराध्य दैवत हनुमंत राया प्रतिमा ची पूजा करून  स्पर्धेची सुरुवात केली .
स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती 
गटशिक्षण अधिकारी पिसे साहेब, माजी नगराध्यक्ष दहिवडी धनाजी जाधव , केंद्र प्रमुख गंबरे साहेब , सिद्धार्थ गुंडगे
महेश बडवे सर अध्यक्ष माण तालुका शा.शि.संघटना

मोही गावच्या सरपंच
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांचे पिताश्री ,मुख्याध्यापक सुखदेव देवकर, क्रीडाशिक्षक भरत चव्हाण सर, क्रीडा शिक्षक पाटोळे सर श्री  बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही चे वस्ताद दादा पाटोळे व पैलवान मंडळी,
Nic कोच महालिंग खांडेकर सर,
Nic कोच अमोल साठे सर 
मोही पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व मोही ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...