Friday, September 1, 2023

माण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन 23-24 मोही

माण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 23-24

पहिला दिवस 

खूप उत्साहा मध्ये संपन्न झाला कन्या विद्यालय,मोही व मोही ग्रामस्थांनी ,  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
यांनी मिळून
स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट रित्या पार पाडले. पैलवानांचे आराध्य दैवत हनुमंत राया प्रतिमा ची पूजा करून  स्पर्धेची सुरुवात केली .
स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती 
गटशिक्षण अधिकारी पिसे साहेब, माजी नगराध्यक्ष दहिवडी धनाजी जाधव , केंद्र प्रमुख गंबरे साहेब , सिद्धार्थ गुंडगे
महेश बडवे सर अध्यक्ष माण तालुका शा.शि.संघटना

मोही गावच्या सरपंच
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांचे पिताश्री ,मुख्याध्यापक सुखदेव देवकर, क्रीडाशिक्षक भरत चव्हाण सर, क्रीडा शिक्षक पाटोळे सर श्री  बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही चे वस्ताद दादा पाटोळे व पैलवान मंडळी,
Nic कोच महालिंग खांडेकर सर,
Nic कोच अमोल साठे सर 
मोही पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व मोही ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...