माण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा कन्या विद्यालय मोही या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धेमध्ये कन्या विद्यालयाचे खेळाडू पैलवान अनिकेत देवकर ,पैलवान ज्ञानेश्वर तुपे, पैलवान गुरु नेटके, पैलवान सुदर्शन देवकर, पैलवान अंकिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या स्पर्धेवेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब, दहिवडीचे माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिद्धार्थ गुंडगे दादासाहेब काळे पैलवान किरण भगत यांचे पिताश्री नारायण भगत अध्यक्ष महादेव देवकर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवकर सर क्रीडा शिक्षक भरत चव्हाण सर, क्रीडा शिक्षक श्री ज्ञानेश काळे सर क्रीडा शिक्षक श्री महेश बडवे सर, क्रीडा शिक्षक श्री पाटोळे सर ,पवार सर सरपंच सौ पद्मिनी देवकर माजी सरपंच साहेबराव भगत हे उपस्थित होते
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माण तालुक्यातील सर्व शिक्षक क्रीडा शिक्षक त्याचबरोबर श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही व
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) चे सर्व पदाधिकारी वस्ताद दादासाहेब पाटोळे श्री विजय देवकर व मोही ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आणि या स्पर्धा यशस्वी केल्या.
No comments:
Post a Comment