Wednesday, October 25, 2023

कु. जियाराणी शरद देवकर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

चंद्रपुर (नागपूर ) येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत
 कु. जियाराणी शरद देवकर 
हिची ३ किलो मिटर रिनिंग मध्ये निवड झाली आहे निवड झाल्याबद्ल खुप खुप अभिनंद !
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !

शुभेच्छुक-  पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, October 23, 2023

पैलवान किरण भगत यांची कडून कु आकांक्षा देवकर ला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा...

कुमारी आकांक्षा संजय देवकर

1500 मीटर व 800 मीटर विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यासाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक- 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Sunday, October 22, 2023

खो खो स्पर्धामध्ये मोही उप विजेते तर मार्डी संघ प्रथम

22/10/2023 रोजी 
भव्य खो खो स्पर्धा  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ ,मोही यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडल्या 

या स्पर्धेमध्ये  मान खटाव मधून सोळा संघ सहभागी झाले होते.
त्यामध्ये विजेता संघ ठरलाप्रथम क्रमांक मार्डी 

विजेता ठरला तो संघ  होम ग्राउंड वरती मोही
वडूज संघाने तिसरा क्रमांक पटकावला
चौथ्या क्रमांकावर खुटभाऊ हा संघस्पर्धा खूप उत्साहात पार पडल्या 

कुमारी आकांक्षा संजय देवकर राज्यासाठी निवड

कुमारी आकांक्षा संजय देवकर
कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा23-24

झालेल्या स्पर्धा मध्ये 1500मी . व 800मी.
मध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यासाठी निवड
झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..  

Saturday, October 21, 2023

मोही मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

 पैलवान किरण भगत भगत स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित चित्रकला स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक सुरेश सतीश जगदाळे 
विषय भारतीय सेनेतील जवान 
द्वितीय क्रमांक शंकर विष्णू देवकर 
विषय माझ गाव स्वच्छ गाव 
तृतीय क्रमांक प्रांजली जिजाबा जाधव 
   विषय प्लास्टिक  मुखत गाव 
उत्तेजनार्थ पारितोषिक 
श्रावणी वैभव देवकर 
अनुष्का तुकाराम देवकर 
आग्रजा धनाजी देवकर

Sunday, October 15, 2023

मोही गाव चा सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर सचिन सावंत पुणे श्री 2023

मोही गाव चा सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर सचिन सावंत राज्यात अव्वल
65 किलो प्रथम क्रमांक पुणे श्री 2023
💪🏼आयोजित 💪🏼
*पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना*  
            संलग्न
*महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन*
  *डॉ. संजय मोरे (Joint Secretary IFBB)* यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी भव्य दिव्य स्पर्धा....💪🏼💪🏼💪🏼

   *महाराष्ट्र श्री व मि. यूनिव्हर्स* ची नाव नोंदणी💪🏼💪🏼

१) सीनियर पुणे श्री 2023
२) ज्युनियर पुणे श्री 2023
३) मास्टर श्री 2023 
४) अपंग श्री 2023
५) मेन्स फिजिक 2023 
६) वुमन क्लासिक 2023

   या स्पर्धेमध्ये पुणे श्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
शुभेच्छुक  -
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Saturday, October 14, 2023

मोहीमध्ये स्वच्छतेचा नवीन उपक्रम

नवरात्रीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर परिसर व बाजार पटांगण 
व श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे चौक 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व मोही ग्रामस्थांनी
एकत्र येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला त्यावेळेस मोहितील विद्यार्थी, शिक्षक वर्ग ,ग्रामस्थ
श्री शिवाजी देवकर पीएसआय
पैलवान किरण भगत यांच्या मातोश्रीशिवाजी देवकर पीएसआय यांनी स्वच्छतेसाठी वीस ते पंचवीस झाडू दिले
ज्योत  एका नातेपुतेच्या मंडळाने सुद्धा स्वच्छतेस मदत केली

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...