Wednesday, November 29, 2023

किल्ले बांधण्याचे स्पर्धा 2023 निकाल पुढीलप्रमाणे

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
आयोजित

*किल्ले शिवरायांचे किल्ले बांधण्याची स्पर्धा*- 2023

"गड किल्ल्यांचे करूया संवर्धन, ऐतिहासिक वस्तूंचे करूया जातात"
विजय स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे -
प्रथम क्रमांक-
शंकर विष्णू देवकर
द्वितीय क्रमांक-
सुरज नाना जाधव
तृतीय क्रमांक-
जय युवराज जाधव
चतुर्थ क्रमांक-
कृष्णा बाळू खिल्लारे

सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले
सर्व विजयी स्पर्धकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन...

Thursday, November 23, 2023

मोही चा चपळ चित्ता पै गौरव भगत युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये प्रथम

मोही चा चपळ चित्ता पै गौरव भगत युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये प्रथम
पैलवान गौरव भगत पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी 74 किलो वजनी गटातून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक-
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Monday, November 20, 2023

पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मोहींच्या मुली

आर्या देवकर
गौरी जाधव
सोनाक्षी पवार....
पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय kho-kho स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐💐💐
शुभेच्छुक
  श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Saturday, November 18, 2023

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजित किल्ला स्पर्धा

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजित किल्ला स्पर्धा
आज दिनांक 18 रोजी किल्ल्यांचे निरीक्षण करण्यात आले त्यावेळेस श्री संजय देवकर व वस्ताद दादा पाटोळे यांनी पाहणी केलेले गड किल्ले

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...