Wednesday, December 27, 2023
Friday, December 22, 2023
एकाच दिवशी दोन कुस्त्या खेळणार पैलवान किरण भगत
श्रीदत्त जयंती यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023
व्यवस्थापक पैलवान शिवाजी पाटील ग्रुप कापशी
ठिकाण मुक्काम पोस्ट वारणा कापशी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर
तर त्यादिवशी दुसरे मैदान श्री भैरवनाथ यात्रा टाकवे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी ठिकाण टाकवे
मोही मध्ये रंगला खेळाडूंचा गुणगौरवांचा उपक्रम भारतीय सेनेच्या जवानाचा नागरिक सत्कार
पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि) मोही
यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला
मोही गावाच्या शिरोपच्या मानाचा तुरा राहणाऱ्यागौरव सोहळा पार पडला
कुमार लावंड ओमकार हा भारतीय सेनेमध्ये भरती झाल्याबद्दल फाउंडेशन मार्फत यांचे जंगी मिरवणूक काढण्यात आली
फाउंडेशनच्या परंपरेनुसार भारतीय सेनेमध्ये भरती होणारा व भारतीय सेनेतून रिटायर होणाऱ्या सैनिकांचे गावातून जंगी मिरवणूक काढण्यात येते
त्यामध्ये पैलवान शिवांजली शिंदे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी मध्ये 68 वजनी गटांमध्ये सुवर्णपदक मिळवले
कुमारी गौरी जाधव व कुमार ओमकार सावंत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले व मोही गावचे नाव महाराष्ट्रात जळकवले
कुमारी आकांक्षा देवकर हिने सन 2023 शालेय स्पर्धेमध्ये 800 मीटर रनिंग व पंधराशे मीटर विभागातून राज्यासाठी निवड झाली
यांच्या या कामगिरीला पैलवान किरण भगत स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने मानाचा मुजरा
यापुढील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मोही गावातील खेळाडू सहभागी होतील त्यांचा पूर्ण खर्च किरण भगत स्पोर्ट्स फाऊंडेशन करेल
मोही गावातील सर्व आजी-माजी सैनिक व शिक्षक वर्ग फाउंडेशन ची पदाधिकारी ,ग्रामस्थ व सरपंच सर्व उपस्थित होते
खेळाडूंना पुढे चालना मिळावी यासाठी एक उपक्रम राबवण्यात आला मोही गावातून भव्य मिरवणूक व मोही ग्रामस्थांनी मिळून सत्कार समारंभ करण्यात आलाव्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
Wednesday, December 20, 2023
मोही मध्ये प्रथमच आगळावेगळा भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
नोंदणी क्रमांक महा./१७१५१/सा.
मोही गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या
गुणवंत खेळाडू चा
भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ
शुक्रवार ,दिनांक 22/ 12 /2023 रोजी ,ठीक सकाळी 09.00 वा.
ठिकाण - जि.प शाळा मोही ते श्री महालक्ष्मी मंदिर हॉल
या सत्कार समारंभ कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
Sunday, December 17, 2023
३३ वी ज्युनिअर नॅशनल खो-खो चॅम्पियन मध्ये मोही ची गौरी व ओमकार अव्वल
३३ वी ज्युनिअर नॅशनल खो-खो चॅम्पियन- 2023
मोही गावचा सुपुत्र कु ओमकार राजाराम सावंत
मोही गावची सुकन्या गौरी माणिक जाधव
खूप खूप अभिनंदन
पालक वर्ग व शिक्षक वर्गांचे खूप खूप अभिनंदन...
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही यांच्यामार्फत भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा लवकरच साजरा करण्यात येणार
Sunday, December 10, 2023
वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री 2023 |मोही| उत्साह मध्ये संपन्न
🏃🏃🏼♀️सातारा जिल्हा ॲथलेटिक्स
असोसिएशन, सातारा
*पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन* (रजि)नोंदणी क्रमांक महा./१७१५१/सा.
*श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर कॉलेज*, *मोही*
यांच्या संयुक्त विद्यमाने
वार्षिक *जिल्हा क्रॉस कंट्री* स्पर्धा- २०२३
रविवार दि.10 डिसेंबर 2023
ठिकाण - मोही ता. माण जिल्हा
सातारा (श्री महालक्ष्मी मंदिर)
(मुले - मुली)
वर्ष १४ १.५००किमी "
वर्ष १६ ०२किमी "
वर्ष १८ ०६किमी ०४किमी
वर्ष २० ०८किमी ०६किमी
खुला गट १०किमी १०किमी
सर्व प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह मेडल व बक्षीस देण्यात आले
वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री 2023 |मोही| उत्साह मध्ये संपन्न यामध्ये मोही ग्रामस्थांचे मोठे योगदान होते.
Sunday, December 3, 2023
मोहीची गौरी बेंगलोर राष्ट्रीय खो खो संघात निवड
श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर कॉलेज , मोहीची
*कु. गौरी माणिक जाधव*
हिची दिनांक 12 ते 27 डिसेंबर 2023 रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या *राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ* निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....🎉🎉
सर्व शिक्षक वर्ग व पालक वर्गाचा खूप खूप अभिनंदन.....
गौरीचा राष्ट्रीय स्पर्धेचा पुढील खर्च
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) यांच्यामार्फत होईल
गौरीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक- पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ,मोही
Saturday, December 2, 2023
मोहीत रंगणार क्रॉस कंट्री स्पर्धा
🏃🏃🏼♀️सातारा जिल्हा ॲथलेटिक्स
असोसिएशन, सातारा
*पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन* (रजि)नोंदणी क्रमांक महा./१७१५१/सा.
*श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज*, *मोही*
यांच्या संयुक्त विद्यमाने
वार्षिक *जिल्हा क्रॉस कंट्री* स्पर्धा- २०२३
रविवार दि.10 डिसेंबर 2023
ठिकाण - मोही ता. माण जिल्हा
सातारा (श्री महालक्ष्मी मंदिर)
प्रमुख उपस्थिती-
*सौ. ललिता बाबर भोसले* ओलंपियन (अर्जुन पुरस्कार विजेते)
*पैलवान किरण भगत (उपमहाराष्ट्र केसरी)*
(मुले - मुली)
वर्ष १४ १.५००किमी "
वर्ष १६ ०२किमी "
वर्ष १८ ०६किमी ०४किमी
वर्ष २० ०८किमी ०६किमी
खुला गट १०किमी १०किमी
सर्व प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह मेडल व बक्षीस देण्यात येतील.
☎️ *नोंदणीसाठी क्रमांक*-
श्री मुगुटराव पाटोळे सर (क्रीडाशिक्षक)-9421214906
श्री संजय देवकर-
Subscribe to:
Posts (Atom)
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...
-
महा मुकाबला महाराष्ट्र ❌जॉर्जिया भारतामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत वस्ताद काका पवार यांचा ...
-
मोही गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा आपल्या मोही गावचे माजी सरपंच श्री राजेंद्र दादासो देवकर यांचे सुपुत्र कु. सौरभ देवकर यांनी १ नव्हे २ न...