Sunday, December 10, 2023

वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री 2023 |मोही| उत्साह मध्ये संपन्न



🏃🏃🏼‍♀️सातारा जिल्हा ॲथलेटिक्स 
असोसिएशन, सातारा

*पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन* (रजि)नोंदणी क्रमांक महा./१७१५१/सा.
*श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर  कॉलेज*, *मोही*
यांच्या संयुक्त विद्यमाने
वार्षिक *जिल्हा क्रॉस कंट्री* स्पर्धा- २०२३
रविवार दि.10 डिसेंबर 2023
ठिकाण - मोही ता. माण जिल्हा
 सातारा (श्री महालक्ष्मी मंदिर)


               (मुले        -  मुली)
वर्ष १४    १.५००किमी   "
वर्ष १६     ०२किमी        "
वर्ष १८     ०६किमी     ०४किमी
वर्ष २०     ०८किमी     ०६किमी
खुला गट   १०किमी     १०किमी
सर्व प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह मेडल व बक्षीस देण्यात आले
वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री 2023 |मोही| उत्साह मध्ये संपन्न यामध्ये मोही ग्रामस्थांचे मोठे योगदान होते.
या स्पर्धेमध्ये 700 ते 800 स्पर्धकांनी भाग घेतला होता
तसेच  स्पर्धकांचे राहण्याची व जेवणाची सोय स्वतः ओलंपियान सौ ललिता ताई बाबर भोसले यांनी केली होती.

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...