Wednesday, January 31, 2024

37 वी अखिल भारतीय पोस्टमार्फत पै किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी यांना

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा https://youtu.be/m_SMAsSdCaU?si=HBNAnx4uSf7-07Cg37 वी अखिल भारतीय वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग बेस्ट फिजिक प्रतियोगिता
 पोस्टमार्फत घेण्यात आली होती त्यावेळेस पैलवान किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी यांना  प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवण्यात आले होते त्यावेळेस मुलांना मोटिवेट करण्याची संधी पैलवानांना देण्यात आली होती व सर्व मुलांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या ...

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...