Wednesday, February 28, 2024

मोहीची गौरी खेळणार जयपुर( राजस्थान )या ठिकाणी खो-खो

०८ ते १० मार्च जयपुर या ठिकाणी किशोरी खेलो इंडिया खोखो स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये 
कुमारी गौरी माणिक जाधव याची निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
गौरीचा पालक व शिक्षक यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन

मोही ग्रामस्थांकडून व पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन यांच्याकडून गौरीला पुढील वाटचालीस शुभेच्छा... 

  शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Thursday, February 22, 2024

बिल्डर श्री सचिन दिलीप सावंत मुळशी श्री- २०२४

|| पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ||

!! मुळशी श्री -२०२४!!


इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन 

आपल्या मोही गावचे सुपुत्र

प्रसिद्ध बॉडी बिल्डर श्री सचिन दिलीप सावंत
यांनी या स्पर्धेमध्ये 65 किलो गटामध्ये सुवर्णपदक पटकावून मुळशी श्री होण्याचा मान पटकावला आहे.

त्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

शुभेच्छुक
  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Sunday, February 18, 2024

शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.......

शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.......
शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

Saturday, February 17, 2024

किल्ले स्वच्छता अभियान पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन, मोही| किल्ले शिखर शिंगणापूर

मोहीकरांचा व पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही शिवजन्मोत्सव निमित्त एक अनोखा उपक्रम खूप आनंदात व उत्साहात पार पडला.
त्यावेळेस मोही गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग खूप मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
शाळेतील मुलांना स्वच्छतेचे आवड लागावी व गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी छोटासा उपक्रम
मोही गावातील तरुण वर्ग पैलवान मंडळी सर्वजण या उपक्रमांमध्ये सामील झाले होते.उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना पैलवान किरण भगत फाउंडेशन मार्फत टी-शर्ट देण्यात आले.या उपक्रमामध्ये मोहीतील सर्व तरुण वर्ग ही उपस्थित होता.कन्या विद्यालय, मोही ,श्री महालक्ष्मी विद्यालय ,मोही
जिल्हा परिषद शाळा ,मोही  यांचे खूप मोलाचे सहकार्य झाले.
त्यावेळेस जेष्ठ पत्रकार तंडे काका सर्वांना फराळ व फळे वाटप त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद......
यापुढेही फाउंडेशन मार्फत खूप चांगले उपक्रम घेण्यात येतील आपल्या सर्वांचे सहकारी आशेच राहू द्या
 
       टीम पैलवान किरण भगत स्पोर्ट्स फाउंडेशन

मोहीतील ग्रामस्थ, सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग देणार शिवरायांना अनोखी मानवंदना !!!!



                    शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त
  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजित

किल्ले स्वच्छता अभियान

17 फेब्रुवारी 2024, शनिवार, सकाळी 09.00वाजता

किल्ले शिखर शिंगणापूर

मोहीतील ग्रामस्थ ,सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग देणार शिवरायाला अनोखी मानवंदना !!!

आम्ही येत आहोत.............

आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभागी व्हावे.

आयोजक-
टीम  पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही

Thursday, February 8, 2024

महा मुकाबला महाराष्ट्र ❌जॉर्जिया भारतामध्ये पैलवान किरण भगत

महा मुकाबला
महाराष्ट्र ❌जॉर्जिया

भारतामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत वस्ताद काका पवार यांचा पट्टा लढणार


जॉर्जियाचा शक्तिमान भल्या भल्यांना आसमान दाखवणारा पैलवान टेडो जॉर्जिया यासोबत होणार मल्ल युद्ध

स्वर्गीय वज्रदेवी पैलवान हरी नाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त 

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
रविवार,दिनांक. ११ फेब्रुवारी २०२४

स्थळ- आयविन पुलाजवळ, सरकारी घाट, सांगली

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...