छत्रपती शिवाजीजयंती महोत्सव समिती खडकी पुणे-३
आयोजित दि ग्रेट मराठा श्री २०२४
मोही गावचे प्रसिद्ध बॉडी बिल्डर श्री सचिन दिलीप सावंत
त्यांनी ६५किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून
दि ग्रेट मराठा श्री 2024 ६५ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन.....
शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)