वारंवार संबंधित विभागाकडे हे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी व पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि) यांनी मागणी करूनही आजपर्यंत प्राथमिक उपकेंद्र सुरू झाले नाही त्याबद्दल ग्रामस्थ नाराज.
सविस्तर बातमी लोकमत नेटवर्क-
प्रतिनिधी- शरद देवकुळे
पूर्ण काम होऊनही अनेक वर्षापासून हे उपकेंद्र धुळखात पडून आहे. उपकेंद्र सुरू करून मोही ग्रामस्थांची आरोग्य विषयीची गैरसोय दूर करावी.
- दत्तात्रय भगत (भारतीय सेना)