आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2024
मोही मध्ये मोठे उत्साहा मध्ये संपन्न झाला
त्यावेळेस पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन चे पदाधिकारी, मोही ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
त्यावेळेस योग गुरुच्या भूमिकेत श्री संजय देशमुख सर, सौ. स्वाती पोळ, सौ शैला देवकर आणि चांगल्या प्रकारे योगाचा व्यायाम घेतला.
त्यावेळेस कन्या विद्यालय मोही व प्राथमिक विद्यालय मोही यांचे प्राध्यापक व शिक्षक वर्ग यांनी योगा दिनानिमित्त सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते
कार्यक्रमाची सांगत होता सर्व मुलांना फळे वाटप करण्यात आले व 2024 या वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्य