Saturday, September 21, 2024

मोही मध्ये रंगणार पोलीस मुलांचा भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ


पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजित 
भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ 

दिनांक. २८/०९/२०२४ , शनिवार 
वेळ सायंकाळी ०६.०० वा.

मिरवणुकीला मार्ग-

श्रीराम मंदिर ते श्री महालक्ष्मी मंदिर हॉल मोही ता. माण
 जिल्हा सातारा
विशेष आकर्षण
बैलगाड्यावरती मिरवणूक व DJ अतुल बँड्स मार्डी 


चि .राजेश ठोंबरे याचे ठाणे शहर पोलीस SRPF 11 पदी निवड झाल्याबद्दल 
चि. सचिन रणनवरे याची रायगड महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल

* विशेष सत्कार *
श्री धोंडीराम देवकर x फौजी 
ग्रामसेवक पदी निवड झाल्याबद्दल 
कुमारी गौरी माणिक जाधव 
झारखंड येथे होणाऱ्या नॅशनल खो-खो संघात निवड झाल्याबद्दल  स्पर्धेसाठी किट व आर्थिक सहाय्य
श्री अनिल पवार x फौजी 
मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल

सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा द्यावे...
व कार्यक्रमाचे शोभा वाढवावे .

असेच नवनवीन कार्यक्रम घेण्याची शक्ती आई भवानी माता देव ही ईश्वरचरणी प्रार्थना

आपले नम्र 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)


No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...