Sunday, October 6, 2024

सबज्यूनिअर व सिनिअर राज्यस्तरीय 🏉थ्रोबॉल स्पर्धेत मोहिचा मुलींचा दबदबा कायम

दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या सबज्यूनिअर व सिनिअर राज्यस्तरीय 🏉थ्रोबॉल
अजिंक्यस्पर्धा 2024 मध्ये मोही गावचा कन्या कु. श्रेया अशोक देवकर, कु. रिदम तुषार बोबडे, कु. सोनाली दादासो बनसोडे, कु. सोनाक्षी धनाजी पवार, कु. आर्या देवकर यांचा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 🏆🥈द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षक वर्ग व पालक वर्ग सर्वांचे खूप खूप अभिनंदन....


पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...