Monday, October 14, 2024

मोही गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे सौरभ व गौरी यांचा सन्मान

मोही गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा 
आपल्या मोही गावचे माजी सरपंच श्री राजेंद्र दादासो देवकर यांचे सुपुत्र कु. सौरभ देवकर 
यांनी १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ३ ठिकाणी निवड झाली आहे. खालील प्रमाणे
महाराष्ट्र राज्य 
१) आरोग्य विभागामध्ये रासायनिक 
सहाय्यक 
२) उत्पादक शुल्क विभागामध्ये उत्पादक शुल्क जवान 
३) जिल्हा परिषद या ठिकाणी आरोग्य सेवक ४०% 
अशा एकूण तीन ठिकाणी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन......
समवेत 
कुमारी गौरी माणिक जाधव 
दुहेरी राष्ट्रीय पदक विजेती 

नॅशनल खो खो सन- 2023-2024 स्पर्धेमध्ये सलग दोन वर्ष राज्यत प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे मोही गावची गौरी 
तिच्या या कामगिरीला मानाचा सलाम व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.......
पै किरण भाऊ यांच्याकडून गौरीला पुढील स्पर्धेसाठी लागणारी मदत फाउंडेशन मार्फत करण्यात येईल असा शब्द दिला.
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) यांच्यामार्फत 
यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.....

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...