Saturday, November 16, 2024

मोही मध्ये मशीगने यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदान 2024

खूप वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेले मशीगने कुस्ती मैदान
कुस्तीची परंपरा लाभलेले मोहीगाव व ओलंपियान ललिता ताई बाबर
 व उपमहाराष्ट्र केसरी  पैलवान किरण भाऊ भगत यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक स्पर्धेमध्ये मोही गावाचे नाव भारताचा नकाशावर झळकविण्याचे काम मोहीतील युवा पिढी करत आहे .
दरवर्षीप्रमाणे मशीगने यात्रेनिमित्त 
मोही ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचे जंगी भरवण्यात आले त्यावेळेस पंचक्रोशीतले पैलवान सदरच्या मैदानाला हजेरी लावतात.
 मैदानासाठी लहान व मोठे , वडीलधाऱ्या पैलवान वस्ताद मंडळींनी हजेरी लावली. 
दरवर्षीप्रमाणे पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) यांच्यामार्फत वर्ष तिसरे याही वर्षी या मैदानासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या सर्व सभासदांचे शाल श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. 
कुस्ती मैदान मोठ्या उत्साहामध्ये साजरे झाले.

No comments:

Post a Comment

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...