महाराष्ट्र पोलीस
श्री दिपक देवकर यांचा वाढदिवस ,
त्यानिमित्त तालमीत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळेस तालमीतील सर्व पैलवान मंडळींना फळे व बिस्किट वाटप त्यांच्या मार्फत करण्यात आले .
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
शुभेच्छुक-
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही