शिवछत्रपती पुरस्कार
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य पुरस्कार
द्वारा प्रायोजित
सरकार महाराष्ट्राचा
पुरस्कार
₹ 300,000
प्रथम पुरस्कार मिळाला
1970
पुरस्कार श्रेणी
संपादित करा
जीवनगौरव पुरस्कार
सर्वोत्तम संघटक
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकासाठी जिजामाता पुरस्कार
सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार
साहसी क्रीडा पुरस्कार
शिवछत्रपती व अन्य क्रीडा पुरस्कार
सुधाशरत शियमावली
महाराष्ट्र िासि
िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग,
िासि शिणणय क्रमाांक : राक्रीधो २०१२/प्र.क्र.१58/१२/क्रीयुसे २
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मांत्रालय, मुांबई ४०० ०३२.
शदिाांक :- माचण, २०१7.
वाचा :- १. िासि शिणणय, िा.शि.व क्री.शव. क्र.शिछपु-2011//प्र.क्र.१98/2011/क्रीयुसे २,
शदिाांक 01.10.2012
२. शजजामाता राज्य क्रीडा पुरस्कार िासि शिणणय क्र. शिछपु-२००४/प्र.क्र.५२/क्रीयुसे-२
शदिाांक १४.०९.२००४
3.
प्रस्ताविा:-
महाराष्ट्र राज्यातील िामवांत सवोत्कृ ष्ट्ट क्रीडापट ांिा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची
योजिा सि 1969-70 पास ि आशण राष्ट्रीय व आांतरराष्ट्रीय पातळीवर देिाचे िाव उज्ज्वल करणारे खेळाड
घडशवण्याऱ्या क्रीडा मागणदिणकाांिा उत्कृ ष्ट्ट क्रीडा मागणदिणक पुरस्कार देण्याची योजिा सि 1988-89 पास ि
िासिािे अांमलात आणली आहे. तसेच ज्येष्ट्ठ क्रीडापट , क्रीडा मागणदिणक, सांघटक-कायणकते व क्रीडा क्षेत्रािी
सांबांशधत अिा ज्या व्यक्तीिी क्रीडा क्षेत्रासाठी आपले सवणस्व पणाला लाव ि आपले जीवि क्रीडा शवकासासाठी
व्यतीत के ले आहे, अश्या जेष्ट्ठ क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी सि 2001-02 पास ि महाराष्ट्र िासिािे
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजिा अांमलात आणली आहे.
2. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार, उत्कृ ष्ट्ट क्रीडा मागणदिणक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार (खेळाड , सांघटक/कायणकते), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, साहसी क्रीडा पुरस्कार व
शजजामाता पुरस्कार या पुरस्काराांची शियमावली शदिाांक 9 जािेवारी, 2003 च्या िासि शिणणयान्वये शवशहत
करण्यात आली आहे. सदर शियमावलीमध्ये शदिाांक 19 ऑक्टोबर, 2006 च्या िासि शिणणयान्वये काही सुधारणा
करण्यात आल्या आहेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे यापुवीचे व उपरोक्त सांदभीय िासि शिणणय
अशधक्रशमत करण्यात येत आहे. पुरस्कार शियमावलीमध्ये कालािुरुप आणखी काही बदल करणे आवश्यक
असल्यामुळे तसे बदल करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील एकशवध सांघटिा तसेच खेळाड याांच्यािी शवचार शवशिमय
करुि सुधारणा करण्यासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे याांच्या अध्यक्षतेखाली सशमती गठीत करण्यात
आली होती.
क्रीडा व युवकसेवा सांचालिालयास यासांदभात प्राप्त झालेल्या स चिा, अशभप्राय शवचारात घेऊि िासि
शिणणय सुधारीत करण्याची बाब िासिाच्या शवचाराधीि होती व त्याबाबत खालीलप्रमाणे शिणणय घेण्यात आला.
िासि शिणणय :-
महाराष्ट्र राज्यातील िामवांत सवोत्कृष्ट्ट क्रीडा महर्षी, क्रीडापट , क्रीडा कायणकते-सांघटक, क्रीडा
मागणदिणक, साहसी क्रीडपट आशण शदव्याांग खेळाड याांचा पुरस्कार देऊि गौरव करण्यात येतो. सदर पुरस्कार
प्रदाि करण्यासाठी याप वीचे सवण या िासि शिणणय अशधक्रशमत करण्यात येत आहेत व या िासि शिणणयाव्दारे
खालीलप्रमाणेशियमावली शवशहत करण्यात येत आहे.
(१) शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार :-
जेष्ट्ठ क्रीडापट , क्रीडा मागणदिणक, क्रीडा सांघटक/कायणकते व क्रीडा क्षेत्रािी सांबांशधत अिा ज्या
व्यक्तीिी क्रीडा व खेळासाठी आपले सवणस्व पणाला लाव ि आपले जीवि क्रीडा शवकासासाठी व्यतीत के ले आहे,
अिा क्रीडा महर्षींचा गौरव करण्याच्यादृष्ट्टीिे सोबतच्या पशरशिष्ट्ट “अ” व “अ-1” मध्ये दिणशवलेल्या
शियमावलीिुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार प्रदाि करण्यात येतील.
(२) उत्कृ ष्ट्ट क्रीडा मागणदिणक पुरस्कार:-
क्रीडा क्षेत्रातील ज्या क्रीडा मागणदिणकाांिी के लेल्या मागणदिणिामुळे राष्ट्रीय व आांतरराष्ट्रीय स्तरावर
खेळाड सहभागी होण्यास व घडशवण्यास मदत झाली असेल, त्याचप्रमाणे ज्याांच्या मागणदिणिामुळे राष्ट्रीय व
आांतरराष्ट्रीय स्तरावर खेळाड शिमाण झाले असतील अिा क्रीडा मागणदिणकाांचा गौरव करण्याच्या दृष्ट्टीिे
सोबतच्या पशरशिष्ट्ट “अ” व “अ-2” मध्ये दिणशवलेल्या शियमावलीिुसार उत्कृ ष्ट्ट क्रीडा मागणदिणक पुरस्कार
प्रदाि करण्यात येतील.
(3) उत्कृ ष्ट्ट क्रीडा सांघटक / कायणकते व शजजामाता पुरस्कार:-
क्रीडा खेळाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सांघटक व कायणकते याांचा गौरव करण्याच्या दृष्ट्टीिे सोबतच्या
पशरशिष्ट्ट-“अ” व “अ-3” येथे िम द के लेल्या शियमावलीिुसार सदर पुरस्कार प्रदाि करण्यात येतील.
सवोत्कृ ष्ट्ट कामशगरी व क्रीडा क्षेत्रात योगदाि असणाऱ्या एका मशहला कायणकती/सांघटकास शजजामाता राज्य
क्रीडा पुरस्कार देऊि गौरव करण्यात येईल.
(4) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाड ):-
क्रीडा क्षेत्रात शविेर्ष उल्लेखिीय कामशगरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाड ांचा गौरव करण्याच्या दृष्ट्टीिे
सोबतच्या पशरशिष्ट्ट-“अ” व “अ-4” येथे िम द के लेल्या शियमावलीिुसार सदर पुरस्कार प्रदाि करण्यात येतील.
(5) एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (शदव्याांग खेळाड ):-
क्रीडा क्षेत्रात शविेर्ष उल्लेखिीय कामशगरी करणाऱ्या महाराष्ट्रातील (शदव्याांग) खेळाड ांचा गौरव करण्याच्या
दृष्ट्टीिे सोबतच्या पशरशिष्ट्ट-“अ” व “अ-5” येथे िम द के लेल्या शियमावलीिुसार सदर पुरस्कार प्रदाि करण्यात
येतील.
(6) शजल्हा क्रीडा पुरस्कार :-
शजल्यातील गुणवांत क्रीडापट , क्रीडा मागणदिणक व क्रीडा कायणकता याांच्या कायाचे / योगदािाचे
म ल्यमापि करुि त्याांचा गौरव करण्याच्यादृष्ट्टीिे सोबतच्या पशरशिष्ट्ट “अ-6” मध्ये दिणशवलेल्या शियमावलीिुसार
शजल्हा क्रीडा पुरस्कार प्रदाि.
7) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार
साहसी क्रीडा प्रकाराांमध्ये शविेर्ष उल्लेखिीय कामशगरी करणाऱ्या राज्यातील खेळाड ांचा गौरव करण्याच्या
दृष्ट्टीिे सोबतच्या पशरशिष्ट्ट-“अ” व “अ-7”येथे िम द के लेल्या शियमावलीिुसार सदर पुरस्कार प्रदाि करण्यात
येतील.
(8) उपरोक्त पुरस्कार शवतरणाच्या आयोजि सांदभात खचाचा तपिील आयुक्त, क्रीडा व युवक सेवा
सांचालिालय, पुणे याांिी पुरस्कार शवतरण समारांभाच्या आधी िासिास सादर करुि मांज र करुि घ्यावा.
(९) उपरोक्त प्रयोजिासाठी होणारा खचण मुख्य लेखाशिर्षण 2204- क्रीडा व युवक सेवा - 104 क्रीडा व खेळ - (03)
(01) राज्य क्रीडा पुरस्कार कायणक्रमाचे आयोजि 50 - इतर खचण योजिेतर योजिा, सांगणक क्रमाांक (2204-
1569) या लेखाशिर्षाखाली त्या त्या आर्थथक वर्षात के लेल्या मांज र तरतुदीमध ि भागशवण्यात यावा.
(१०) हा िासि शिणणय शवत्त शवभागाचा अिौपचारीक सांदभण क्र. 338/व्यय-5, शद. 02/07/2012 अन्वये प्राप्त
झालेल्या सहमतीस अधीि राह ि शिगणशमत करण्यात येत आहे.
(११) सदर िासि शिणणय महाराष्ट्र िासिाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर उपलब्ध
करण्यात आला अस ि त्याचा सांके ताांक असा आहे. हा आदेि शडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांकीत
करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिािुसार व िावाांिे,
१) मा.मुख्यमांत्रयाांचे प्रधाि सशचव,
२) प्रधाि सशचव, िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग, मांत्रालय, मुांबई.
३) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४) महालेखापाल (लेखा व अिुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुांबई/िागप र.
५) महालेखापाल (लेखा व पशरक्षा), महाराष्ट्र १/२, मुांबई/िागप र.
६) शियोजि शवभाग (का.१४७१), मांत्रालय, मुांबई.
७) शवत्त शवभाग (व्यय-५), मांत्रालय, मुांबई.
८) सवण एकशवध राज्य सांघटिा व महाराष्ट्र ऑशलम्पपक असोशसएिि (सांचालिालयामार्ण त)
९) सवण उपसांचालक, क्रीडा व युवकसेवा (सांचालिालयामार्ण त)
१०) सवण शजल्हा क्रीडा अशधकारी (सांचालिालयामार्ण त)
११) ग्रांथपाल, शवधीमांडळ ग्रांथालय, शवधािभवि, मुांबई.१२) मा.मांत्री, िालेय शिक्षण व क्रीडा याांचे खाजगी सशचव, मांत्रालय, मुांबई.
१३) अवर सशचव, (क्रीयुसे - १, क्रीयुसे -२)
१४) शिवडिस्ती, क्रीयुसे-२.
पशरशिष्ट्ट “अ”
सवण शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सवणसाधारण शियमावली
(शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाड ), एकलव्य राज्य
क्रीडा पुरस्कार (शदव्याांग खेळाड ), उत्कृ ष्ट्ट क्रीडा मागणदिणक पुरस्कार, उत्कृ ष्ट्ट सांघटक / कायणकते, शजजामाता
पुरस्कार व शिवछत्रपतीराज्यसाहसी क्रीडापुरस्कार)
शियम क्रमाांक 1 :
पुरस्काराचे स्वरुप (1) पुरस्कारामध्येखालील बाबींचा समावेि राहील.
(अ) गौरवपत्र
(ब) स्मृशतशचन्ह
(क) जीवि गौरव पुरस्कारसाठी रोख रु.३,००,०००/- (रु.तीि लाख र्क्त)
इतर सवण पुरस्कारासाठी रु.1,00,000/- (रु एक .लाख र्क्त)
(ड) शिवछत्रपती पुरस्कार जाहीर होणे व जाहीर झालेल्या पुरस्काराचे शवतरण या
मधील कालावधी बरेचदा अत्यल्प असल्यािे क्रीडा शवभागा मार्ण त ब्लेझरचे कापड
खरेदी करूि सवण पुरस्कारार्थ्यांचे घरी पोहोचशवण्याऐवजी ब्लेझरसाठी कापड
िमुिा व क्रे स्ट (क्रे स्ट वरील मजक र मराठीत असावा) उपलब्ध करुि देऊि या
प्रयोजिासाठी रोख रक्कम/NIFT/RTGS द्वारेरु. 6000/- पुरस्कारार्थ्यांस अदा
करण्यात यावी.
शियम क्रमाांक २ :
अजण करण्याची पध्दत :
(1) सांबांशधत राष्ट्रीय क्रीडा महासांघास सांलग्ि असलेल्या राज्य पातळीवरील क्रीडा सांघटिा शवशहत िमुन्यात
पुरस्कारासाठी अजण करणा-या इच्छ क व्यक्तींच्या कामशगरीचा तपशिल देऊि सांबांशधत शजल्हा क्रीडा
अशधकारी याांच्याकडे त्याांच्या कायणकारीणी मांडळािेके लेल्या ठरावाच्या प्रतीसह प्रस्ताव, कागदपत्रे मोहोरबांद
शलर्ार्यात घाल ि सांबांशधत शजल्हा क्रीडा अशधकारी याांच्याकडे शवशहत के ली असेल त्या तारखेप वी त्याांिा
पोहचेल, अिा बेतािे पाठवतील. तसेच सांघटिाांकडे प्राप्त झालेल्या सवण अजांची छाििी के ल्यावर एकही
अजणदार सांबांशधत पुरस्कारासाठी पात्र िसल्याची खात्री झाल्यास, त्याबाबतची कारणे िम द करुि सांघटिेिे
असे सवण अजण आपल्या कायणकाशरणीच्या ठरावासह सांबांशधत शजल्हा क्रीडा अशधकारी याांचेकडे शवशहत मुदतीत
सादर करावेत.
(2) अजणदारािेआपल्या कामशगरीचा तपशिल देऊि शवशहत िमुन्यात सांबांशधत शजल्हा क्रीडा अशधकारी याांच्याकडे
थेट अजणकरु िके ल.
(3) अप णणअजांचा शवचार के ला जाणार िाही.
(४) अजण के लेल्या व्यक्तीची पुरस्कारासाठी शिवडलेगेलेच पाशहजे असा त्याांिा हक्क साांगता येणार िाही.
(५) अजासोबत सादर के लेल्या झेरॉक्स प्रतीवर स्वसाक्षाांशकत करुि प्रमाशणत के लेले असले पाहीजे.
शियम क्रमाांक ३ :
अजाची छाििी : एकशवध खेळाच्या राज्य सांघटिेकड ि आलेले अजण तसेच वैयम्क्तक अजण हे सांबांशधत शजल्हा
क्रीडा अशधकारी याांच्याकडे प्राप्त झाल्या िांतर सदर अजाची छाििी, शजल्हा क्रीडा अशधकारी, सांबांशधत
6
उपसांचालक व त्यािांतर आयुक्त/सांचालक करतील आशण िासिाकडे करावयाच्या शिर्ारिीसाठी पुरस्कार
शिवड सशमती समोर ठेवतील.
(१) पुरस्कार शवभाग ि शदला जाणार िाही.
(२) एखादया वर्षी पुरस्कारासाठी पात्र अिी व्यक्ती आढळ ि ि आल्यास पुरस्कार घोशर्षत के ला जाणार िाही.
(३) एखादया वर्षी हा पुरस्कार देण्यात ि आल्यास पुढील वर्षासाठी जादाचा पुरस्कार पहण ि तो गणण्यात येणार
िाही.
(४) सदर पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार िाही.
(५) आयुक्त सवणअजांची पुि:श्च छाििी करुि छाििी के लेले अजण गुणाांसह सांके तस्थळावर प्रशसध्द करुि सुचिा
व हरकती १५ शदवसात मागवतील. तद्िांतर अांशतम शिर्ारिीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
शिवड सशमतीसमोर ठेवतील. प्रस्ताशवत असलेल्या पुरस्काराथींची अांशतम यादी घोशर्षत करण्यापुवी
सांके तस्थळावर प्रशसध्द के ली जाईल. त्याबाबत कोणाचे आक्षेप ककवा हरकती असल्यास १५ शदवसात लेखी
स्वरुपात सांचालिालयास कळशवण्यात यावेत. अन्यथा पुरस्काराथींची अांशतम यादी घोशर्षत झाल्यािांतर
कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचा शवचार के ला जाणार िाही.
शियम क्र.04 पुरस्कार शिवडीचे वेळापत्रक :-
1) दरवर्षी शद.1 ते 5 जुलैच्या दरपयाि वृत्तपत्रात प्रशसध्दी देऊि क्रीडा मागणदिणक क्रीडा सांघटिा व क्रीडा
सांस्थाांकड ि शद.31 जुलै पयंत अजण मागशवण्यात यावेत. दरपयािच्या कालावधीत सवण शजल्हा क्रीडा अशधकारी
याांिी शजल्यातील सवण सांघटिा व कायणकते याांची सभा घेऊि पुरस्काराबाबत सवण स्थाशिक वृत्तपत्रामध्ये
बातमी द्यावी.
2) शद.1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरपयाि सांचालिालय स्तरावर सवण अजांची पडताळणी प णण करावी.
3) राज्य
स्तरीय पुरस्कार शिवड सशमतीची बैठक ऑक्टोबर मशहन्याच्या शतसऱ्या आठवडयात आयोशजत करण्यात यावी व
एकाच बैठकीत छाििी प णण करुि शिर्ारस करावयाच्या िावाांची अांशतम यादी तयार करण्यात यावी.
4) शद.15 शडसेंबर पयंत पुरस्कार जाशहर करण्यात येतील.
5) शडसेंबर व जािेवारी मशहन्यात आयुक्त/सांचालक, समारांभाची तयारी प णण करतील.
6) शद.19 र्े ब्रुवारी या छत्रपती शिवाजी महाराजाांच्या जयांतीशदिी प वणशियोजीत शठकाणी व वेळी पुरस्कार
शवतरण समारांभ आयोशजत के ला जाईल.
7) पुरस्कार प्रक्रीयेच्या वेळापत्रकामध्ये पशरम्स्थतीिुरुप बदल करण्याचे अशधकार राख ि ठेवण्यात येत आहेत.
शियम क्र.05 : पुरस्कार शिवड सशमती :- राज्यस्तरीय पुरस्कार शिवड सशमती पुढीलप्रमाणे गठीत
करण्यात येत आहे.
अ) मा. मांत्री, क्रीडा व युवक कल्याण- अध्यक्ष
ब) मा. राज्यमांत्री, क्रीडा व युवक कल्याण - उपाध्यक्षक) प्रधािसशचव,िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग-सदस्य
ड) महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील पद्मशवभ र्षण, पद्मभ र्षण, पद्मश्री तसेच राजीव गाांधी खेलरत्ि व द्रोणाचायण
पुरस्काराथी यामध ि पाच अिासकीय सदस्य.
इ) महाराष्ट्र ऑशलम्पपक/पॅरा ऑशलम्पपक असोशसएििचा प्रशतशिधी - अिासकीय सदस्य
र्) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा - सदस्य सशचव
उपरोक्त अिासकीय सदस्याांची शियुक्ती शिवड सशमतीच्या बैठकीप वी िासिाद्वारे करण्यात येईल.
शियम क्रमाांक 6: िासिाची मान्यता :-
(1) शिवड सशमतीिेके लेल्या शिर्ारसीस िासिाची मान्यता शमळाल्यािांतर पुरस्कार जाशहर करण्यात येईल.
(2) पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास सदर व्यक्ती अपात्र समजण्यात येईल.
(3) पुरस्कार रद्द करण्याचेअशधकार िासिास राहतील आशण तसेघडल्यास पुरस्कार शमळालेली व्यक्ती सदर
पुरस्कार आयुक्ताांिा परत करेल.
(4) पुरस्कार अजामध्ये सादर के लेली माशहती खोटी असल्याचेशसध्द झाल्यास, अिा व्यक्तींिा देण्यात आलेला
पुरस्कार परत घेण्यात येईल व त्याांचे शवरुध्द र्ौजदारी कारवाई करण्यात येईल.
(५) िासि मान्यते िांतर प्रचशलत पुरस्कार रकमेमध्ये दर तीि वर्षांिी २५% रकमेत वाढ करण्यात येईल.
8
पशरशिष्ट्ट “अ-1”
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार शियम, 2017
शियम क्रमाांक 1 : सांशक्षप्त िाांव:
या शियमाांिा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवि गौरव पुरस्कार शियम, 2017” असेसांबोधण्यात यावे.
शियम क्रमाांक 2 : उशद्दष्ट्ट :
ज्येष्ट्ठ क्रीडापट , क्रीडा मागणदिणक,क्रीडा सांघटक/कायणकतेव शक्रडाक्षेत्रािी सांबांशधत अिा ज्या व्यक्तींिी
क्रीडा व खेळाांसाठी आपलेसवणस्व अपणण करुि महाराष्ट्राच्या क्रीडा जीविात अतुलिीय असेस्थाि सांपाशदले
आहे व त्याांच्या व्यक्तीमत्वाचा, क्रीडा कायणकतृणत्वाचा आशण एक णच त्याांच्या कामाचा महाराष्ट्राच्या क्रीडा
जीविावर सांस्मरणीय असा प्रभाव पडला आहे, अिा क्रीडा महशर्षंचा गौरव करणेहेया पुरस्काराचेउशद्दष्ट्ट आहे.
शियम क्रमाांक 3 : दरवर्षी के वळ एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल.
शियम क्रमाांक 4 : पात्रतेचे शिकर्ष :
महाराष्ट्रातील वय वर्षे60 ककवा त्यापेक्षा अशधक वयाचेक्रीडापट , क्रीडा मागणदिणक, कायणकते/सांघटक
व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या इतर व्यक्ती, ज्याांिी आपल्या अतुलिीय कामशगरीिे महाराष्ट्राच्या क्रीडा
सांस्कृ तीची जोपासिा के ली आहे, त्यामध्येलक्षणीय भर टाकली आहेआशण क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचेिाव देिात
व आांतरराष्ट्रीय पातळीवर उांचशवण्यात सांस्मरणीय अिी कामशगरी के ली आहे ककवा क्रीडा क्षेत्रात मुलभ त
स्वरुपाचेशविेर्ष कायणके लेआहेअिा व्यक्ती या पुरस्कारास पात्र राहतील.
शियम क्रमाांक 5 : अजण करण्याची पध्दत:
(1)जीवि गौरव पुरस्कारासाठी सांबांशधताांकडुि अजणि मागशवता, त्याांचेिाव िासिाच्या पुरस्कार शिवड सशमतीस
आयुक्त/सांचालक, स्वत:ह ि माशहती घेऊि सुचवतील, तसेच राष्ट्रीय क्रीडा महासांघाला सांलग्ि राज्य
सांघटिा, इतर क्रीडा क्षेत्रािी सांबांशधत व्यक्ती हेिासि, आयुक्त/सांचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र
राज्य, पुणेयाांच्याकडेप णणमाशहतीसह िावे(Nominations) दरवर्षी शद.15 ऑगस्ट प वी पाठव िकतील.
(2) सवणशजल्हा क्रीडा अशधकारी व शवभागीय उपसांचालक क्रीडा व युवक सेवा हेत्याांच्या अशधकार क्षेत्रातील अिा
प्रकारच्या िामवांत व्यक्तींची माशहती एका स्वतांत्र िोंदवहीमध्येठेवतील त्या पृष्ट्ठयथण प रक माशहतीचेही
सांकलि करतील.
िोंदवहीचा िमुिा
प णणिाांव :-
जन्म तारीख :-
पत्रव्यवहाराचा पत्ता :-
शिक्षण :-
व्यवसाय :-
क्रीडा क्षेत्रातील कामशगरी :- वर्षण कामाचा तपिील
पुढील माहिती पुढील ब्लॉक मध्ये
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
No comments:
Post a Comment