"अरणेश्वर श्री-२०२५"
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मोही गावचे सुपुत्र
💪 बॉडी बिल्डर
श्री सचिन दिलीप सावंत
यांचा द्वितीय🥈 क्रमांक
तर
बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस
असोशिएशयन, रायगड
"नमो चषक 2025"
या स्पर्धेमध्ये
सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर
श्री सचिन दिलीप सावंत यांचा या राज्यस्तरीय स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला

सचिन एक गरीब कुटुंबातील होतकरू, जिज्ञासू व्यक्तिमत्व असणारा व युवा पिढीला नवीन आदर्श देणारा म्हणजे या म्हणप्रमाणे
"केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे"
वडील एका काळाचे महान मल्ल स्वर्गीय दिलीप सावंत पंचक्रोशी मध्ये स्वतःच्या नावाचा धबधबा निर्माण केला होता.
वडिलांचे छत्र हरवले पण सचिन खचून गेला नाही. त्यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आपण काहीतरी करायचे या उद्देशाने त्यांनी खूप मेहनत घेऊन आपले शरीर बनवले व स्पर्धेमध्ये ही सहभागी होऊ लागला.
एक नव्हे दोन नव्हे तर असे अनेक स्पर्धेमध्ये सचिनचा स्पर्धेमधील आलेख पाहता आलेख उंचावत गेला.
सचिनच्या जिद्दीला व चिकाटीला मानाचा सलाम
व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा........
शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
No comments:
Post a Comment