Kiran Bhagat Sports Foundation
Kiran Bhagat Sports Foundation पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
Thursday, March 6, 2025
मोही गावांमध्ये तालमीचा नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभ
मोही मध्ये तालमीच्या नूतनीकरणाच्या ग्रामस्थांच्या वतीने उद्घाटन समारंभ
बुधवार ,दिनांक 05/03/2025 रोजी
सर्व ग्रामस्थांच्या वतीने उद्घाटन समारंभ पार पडला त्यावेळेस
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत उपस्थित होते.
सरपंच, गावातील ज्येष्ठमंडळी, वस्ताद व पैलवान मंडळी उपस्थित होते
https://youtube.com/shorts/6UOY3jFfJh0?si=pR4w3e-dhtzPZz7p